अटल ब्रीजवरून उतरल्यावर 14 लेनचा रस्ता तयार करणार, गडकरींची मोठी घोषणा

Nitin Gadkaris News

अटल ब्रीजवरून उतरल्यावर 14 लेनचा रस्ता तयार करणार, गडकरींची मोठी घोषणा
Big Announcement14-Lane RoadAtal Bridge
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 25 sec. here
  • 9 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 37%
  • Publisher: 63%

Nitin Gadkari On 14 lane Road: विश्वेश्वरय्या यांनी महाराष्ट्रात 28 वर्ष काम केले. त्यानंतर ते गुजरातमध्ये गेले. त्यांनी अनेक मोठी कामे केली. विश्वेश्वरय्या यांना जयंतीनिमित्त आपण अभिवादन करत आहोत, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले.

Nitin Gadkari On 14 lane Road: 'आत्मनिर्भर भारत'साठी गाव खेड्यातील शेतकरी गरीब हे जीवनमान सुधारल्याशिवाय आत्मनिर्भर शक्य नाही, असे गडकरी म्हणाले.विश्वेश्वरय्या यांनी महाराष्ट्रात 28 वर्ष काम केले. त्यानंतर ते गुजरातमध्ये गेले. त्यांनी अनेक मोठी कामे केली. विश्वेश्वरय्या यांना जयंतीनिमित्त आपण अभिवादन करत आहोत, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले. मी बांधकाम मंत्री होतो त्यावेळी अभियंता दिवस साजरा करण्याची सुरवात झाली.

टेक्नॉलॉजी शिकवली पाहिजे. सोबत टीमवर्क सुद्धा शिकवलं पाहिजे, असे ते म्हणाले.आम्ही रस्त्यासाठी कचरा वापरतो.80 लाख टन कचरा वापरून रस्ता तयार करण्यात आलाय. येणाऱ्या काळात अनेक क्षेत्रांत रिसर्च करण्यात वाव आहे. मात्र 'आत्मनिर्भर भारत'साठी गाव खेड्यातील शेतकरी गरीब हे जीवनमान सुधारल्याशिवाय आत्मनिर्भर शक्य नाही. ग्रामीण भागात नवीन संशोधन झाले, त्यातून रोजगार निर्माण झाला तर लोकं शहरात येणार नाहीत, असे ते म्हणाले.अटल ब्रीज वरून उतरल्यावर 14 लेन रास्ता तयार केला जाणार आहे.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Big Announcement 14-Lane Road Atal Bridge Zee 24 Taas नितीन गडकरी अटल ब्रीज १४ लेन रस्ता

Malaysia Latest News, Malaysia Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

कल्याण डोंबिवलीतील 27 गावांबाबत मोठी घोषणा; पाण्याबाबातही दिलासा; CM शिंदेंचे आदेशकल्याण डोंबिवलीतील 27 गावांबाबत मोठी घोषणा; पाण्याबाबातही दिलासा; CM शिंदेंचे आदेशCM Eknath Shinde: २७ गावात क्लस्टर योजना राबवणार, पाण्याचाही दिलासा मिळणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे यंत्रणांना आदेश
Read more »

अरविंद केजरीवाल यांची मोठी घोषणा; दोन दिवसांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणारअरविंद केजरीवाल यांची मोठी घोषणा; दोन दिवसांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणारआम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी ही घोषणा केली असून त्यांनी पुढील दोन दिवसात आपण राजीनामा देणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
Read more »

आताची मोठी बातमी, पोर्ट ब्लेअर आता नव्या नावाने ओळखलं जाणार, मोदी सरकारची घोषणाआताची मोठी बातमी, पोर्ट ब्लेअर आता नव्या नावाने ओळखलं जाणार, मोदी सरकारची घोषणाPort Blair Name Change : मोदी सरकारने पोर्ट ब्लेअरचं नाव बदललं आहे. केंद्रीय गृहीमंत्री अमित शाह यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट शेअर करत याची घोषणा केली आहे.
Read more »

Maharashtra Weather News : आठवड्याचा शेवट तापमानवाढीनं; राज्यातील 'हा' भाग वगळता सर्वत्र पावसाची उघडीपMaharashtra Weather News : आठवड्याचा शेवट तापमानवाढीनं; राज्यातील 'हा' भाग वगळता सर्वत्र पावसाची उघडीपMaharashtra Weather News : गणेशोत्सवातील शेवटचे तीन दिवस खुशाल भटका; कारण, यावेळी पाऊस नाही निर्माण करणार अडचणी...
Read more »

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे आक्रमक, 17 सप्टेंबरपासून पुन्हा उपोषणास्त्रमराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे आक्रमक, 17 सप्टेंबरपासून पुन्हा उपोषणास्त्रMaratha Reservation : विधानसभा निवडणुकीमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापलं असतानाच मनोज जरांगे यांनी मोठी घोषणा केलीय. ओबीसीतून मराठ्यांना आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगे पुन्हा एकदा उपोषण करणार आहेत.
Read more »

'मविआ'चा मुंबईत 20-18-7-1 फॉर्म्युला? BJP च्या बालेकिल्ल्यात...; यादीच आली समोर'मविआ'चा मुंबईत 20-18-7-1 फॉर्म्युला? BJP च्या बालेकिल्ल्यात...; यादीच आली समोरMahavikas Aghadi Seat Sharing Formula: राज्यातील विधानसभेच्या निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर असताानच महाविकास आघाडीच्या गोटातून एक मोठी बातमी समोर येत आहे.
Read more »



Render Time: 2025-02-24 08:01:29