अजित पवारांची दुसरी यादी: RR पाटलांच्या लेकाविरुद्ध दिला उमेदवार; झिशान सिद्दीकी, साना मलिकला संधी

Maharashtra Assembly Election News

अजित पवारांची दुसरी यादी: RR पाटलांच्या लेकाविरुद्ध दिला उमेदवार; झिशान सिद्दीकी, साना मलिकला संधी
Maharashtra Vidhan Sabha ElectionMaharashtra Vidhan Sabha Nivadnukमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 24 sec. here
  • 5 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 23%
  • Publisher: 63%

Maharashtra Assembly Election 2024 Ajit Pawar NCP 2nd Candidate List: अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने आधी 38 उमेदवारांची यादी जाहीर केली होती. त्यानंतर आता दुसऱ्या यादीमध्ये एकूण 7 जणांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आज मुंबईमध्ये आपली दुसरी यादी जाहीर केली. अनेक नेत्यांच्या पक्षप्रवेशानंतर तिथेच त्यांना उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते एबी फॉर्मचं वाटप करुन उमेदवारी जाहीर करण्यात आली. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पक्षाच्या दुसऱ्या यादीमधील सात नावं वाचून दाखवली.

पुतण्याविरुद्ध लढणाऱ्या संदीप देशपांडेंना राज ठाकरेंचा 5 शब्दांचा खास मेसेज! म्हणाले 'वरळीतून तुला...'नवाब मलिक यांच्या अणुशक्ती नगर मतदारसंघातून त्यांची कन्या सना मलिक यांना उमेदवारी देण्यात आली आहे. अजित पवार यांनी नवाब मलिक यांचा विचार केला जाणार नाही हे चुकीचं वृत्त असल्याचं विधान अनौपचारिक चर्चेत केलं आहे.या मतदारसंघामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार वरुण सरदेसाई यांची थेट लढत दिवंगत नेते बाबा सिद्दीकी यांचे पुत्र झिशान सिदिकींशी होणार आहे.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Maharashtra Vidhan Sabha Election Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024

Malaysia Latest News, Malaysia Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

Maharashtra Vidhansabha Election : महायुतीच्या उमेदवार यादीत 'भावकी' जिंकली; पाहा कोणकोणत्या नेतेमंडळींच्या घरात गेली तिकीटंMaharashtra Vidhansabha Election : महायुतीच्या उमेदवार यादीत 'भावकी' जिंकली; पाहा कोणकोणत्या नेतेमंडळींच्या घरात गेली तिकीटंMaharashtra Vidhansabha Election 2024 : विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर नुकतीच उमेदवार यादी जाहीर होण्यास सुरुवात झाली आहे.
Read more »

मनसेचा मेगाप्लान! माजी आमदारपुत्राला मैदानात उतरवले, गोल्डनमॅनचा मुलगा वाढवणार राष्ट्रवादीचे टेन्शनमनसेचा मेगाप्लान! माजी आमदारपुत्राला मैदानात उतरवले, गोल्डनमॅनचा मुलगा वाढवणार राष्ट्रवादीचे टेन्शनMNS Candidate List 2024: आगामी विधानसभा २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मनसेने दुसरी यादी जाहीर केली आहे.
Read more »

Maharashtra Assembly Election 2024 : मनसेला बालेकिल्लाचाच विसर? नाशिकमधून एकही उमेदवार नसल्याने आश्चर्यMaharashtra Assembly Election 2024 : मनसेला बालेकिल्लाचाच विसर? नाशिकमधून एकही उमेदवार नसल्याने आश्चर्यMaharashtra Assembly Election 2024 : राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाच्या वतीनं नुकतीच उमेदवार यादी जाहीर करण्यात आली.
Read more »

Maharashtra Assembly Election: राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली उमेदवारी यादी जाहीर; अजित पवार बारामतीतून लढणार, वाचा संपूर्ण यादीMaharashtra Assembly Election: राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली उमेदवारी यादी जाहीर; अजित पवार बारामतीतून लढणार, वाचा संपूर्ण यादीMaharashtra Assembly Election: राष्ट्रवादी काँग्रेसने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. बारामतीमधून अजित पवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी या नावांची घोषणा केली.
Read more »

'धोखे से मार देते हैं गीदड़ भी शेर को' आमदार झिशान सिद्दीकी यांची पोस्ट चर्चेत'धोखे से मार देते हैं गीदड़ भी शेर को' आमदार झिशान सिद्दीकी यांची पोस्ट चर्चेतZeeshan Siddique Post : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर त्यांचा मुलगा आणि आमदार झिशान सिद्दीकी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. झिशान सिद्दीकी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली असून ती चर्चेत आहे.
Read more »

Maharashtra Assembly Election : दादांचं ठरलं! अजित पवार 'या'च विधानसभेतून निवडणूक लढणारMaharashtra Assembly Election : दादांचं ठरलं! अजित पवार 'या'च विधानसभेतून निवडणूक लढणारAjit Pawar : भाजपची 99 उमेदवाऱ्यांची यादी जाहीर झाल्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं ठरलंय. विधानसभा निवडणुकीसाठी त्यांनी कुठून लढणार याचा निर्णय झालाय.
Read more »



Render Time: 2025-02-24 08:14:25